Tag: सामाजिक बांधिलकी

1 2 3 4 20 / 39 POSTS
संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात शालेय गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात शालेय गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

तेलगाव रोड, बीड येथील संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी य [...]
पत्रकार अमजद शेख यांचा अनोखा वाढदिवस2,100 झाडांची लागवड करून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पत्रकार अमजद शेख यांचा अनोखा वाढदिवस2,100 झाडांची लागवड करून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अमजद शेख यांनी वाढदिवसानिमित्त होणार्‍या अनावश्यक खर्चाला फाटा देत तब्बल 2,100 विविध [...]
नवनिर्वाचित वकिलांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

नवनिर्वाचित वकिलांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

बीड जिल्हा वकील संघाचे ग्रंथ सचिव ड. सय्यद अजीम यांच्या पुढाकाराने एलएल.बी. उत्तीर्ण झालेल्या नवनिर्वाचित वकिलांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरण [...]
दिवंगत संचालिकेच्या पतीची प्रतिनिधी म्हणून निवडश्रीगोंदा विकास सेवा सोसायटीकडून संवेदनशील निर्णय

दिवंगत संचालिकेच्या पतीची प्रतिनिधी म्हणून निवडश्रीगोंदा विकास सेवा सोसायटीकडून संवेदनशील निर्णय

श्रीगोंदा : श्रीगोंदा विकास सेवा सोसायटीच्या व्यवस्थापक समितीची मासिक सभा शुक्रवारी (दि. ३) संस्थेचे अध्यक्ष सुनील शिवराम बोरूडे यांच्या अध्यक्षत [...]
औंढेवाडी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

औंढेवाडी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

 अकोले : महादेव कोळी मित्र मंडळ, मुंबई तसेच त्यांचा सर्व परिवार यांच्या सौजन्याने  अतिदुर्गम भाग असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, औंढेवाडी ये [...]
विलास खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आपला परिवार वृद्धाश्रमात किराणाचे वाटप

विलास खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आपला परिवार वृद्धाश्रमात किराणाचे वाटप

वाढदिवस म्हणजे केवळ आनंदोत्सव किंवा खर्चाचा दिवस नसून समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याची संधी आहे हा संदेश देत पोलीस जमादार विलास खरात यांनी आपला [...]
शिक्षणासोबत संस्कारासह सामाजिक बांधिलकी जोपासावी : प्रा. माने

शिक्षणासोबत संस्कारासह सामाजिक बांधिलकी जोपासावी : प्रा. माने

शेवगाव : शिक्षणामुळे ज्ञान प्राप्त होते; मात्र त्या ज्ञानाला नम्रता, संस्कार आणि सामा [...]
प्रश्न नागरिकांचा होता, जबाबदारी फाउंडेशनने घेतली; नगरसेवक मात्र कुठे?नमरा कॉलनीतील धोकादायक विजेच्या तारांचा प्रश्न अखेर निकाली; मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश

प्रश्न नागरिकांचा होता, जबाबदारी फाउंडेशनने घेतली; नगरसेवक मात्र कुठे?नमरा कॉलनीतील धोकादायक विजेच्या तारांचा प्रश्न अखेर निकाली; मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश

बीड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील नमरा कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांवरून जाणार्‍या धोकादायक विजेच्या तारांचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला [...]
मुस्लिम सेवा संघाचा स्तुत्य उपक्रमगरीब विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुस्लिम सेवा संघाचा स्तुत्य उपक्रमगरीब विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

बीड : मुस्लिम सेवा संघाच्या वतीने बीड येथे सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गरीब व गरजू शाळकरी मुला-मुलींन [...]
अनाथांचे नाथच्या आदर्शावर सरफराज काझी यांचा समाजाभिमुख वाढदिवसफळे व शैक्षणिक साहित्य वाटप करून अनाथ चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर फुलवले हास्य

अनाथांचे नाथच्या आदर्शावर सरफराज काझी यांचा समाजाभिमुख वाढदिवसफळे व शैक्षणिक साहित्य वाटप करून अनाथ चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर फुलवले हास्य

बीड : सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष सरफराज काझी यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. पाली येथील आ [...]
1 2 3 4 20 / 39 POSTS