Tag: राष्ट्रवादी काँग्रेस
पेपरफुटीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बीडमध्ये धरणे आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा- राजेंद्र मस्के
बीड: युवक आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. मात्र सातत्याने घडणार्या पेपरफुटीच्या घटना, परीक्षा रद्द होणे, भरती प्रक्रिये [...]
दिल्लीतील आंदोलनाला अकोले राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) पाठिंबा; तहसीलदारांना दिले निवेदन
अकोले : दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावरती सुरू असलेल्या आंदोलनाला अकोले येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पाठिंबा दि [...]
एकही बंजारा तांडा विकासापासून वंचित राहणार नाही – अमरसिंह पंडित46 लक्ष रुपये किंमतीच्या पोईतांडा तांडा येथे विविध विकास कामांचे भव्य शुभारंभ
विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाने शिवछत्र परिवाराला साथ दिली, प्रचाराच्या काळात आम्ही विकासकामांचा शब्द दिला होता, तो पूर्ण करण्याचे काम आता सुरु [...]

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आ.पंडित यांच्या पुढाकारातून गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजनरक्तदान, रेशीम कार्यशाळा, मोफत कृत्रिम अवयव शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन‘अजितदादा प्रेमींनी’ जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमास उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शहरात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर, दि [...]
शरद पवारांनी मोठ्या मनाने निर्णय घ्यावाविलिनीकरणासाठी सुनेत्रा पवारांचे नेतृत्व मान्य करावे-आ. चिखलीकर
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच लोहा-कंधार मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप पाटील [...]
अजितदादांबद्दल विचारताच आम्ही निरुत्तर होतोअपघाताची चौकशी पूर्ण करा ; आ. काळेंची सरकारकडे मागणी
कोपरगाव : केवळ देशातीलच नव्हे तर जगात जिथे-जिथे मराठी माणूस रहातो त्यांच्या मनात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यु बाबत संशय [...]
बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली दैठण येथील युवकांचा भाजपात प्रवेशराष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार
गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे दैठण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी भाजपा नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृ [...]
राज्यात नव्या सत्ता समीकरणांना वेग !खा. पवार-शिंदेंच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांची चर्चाकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने नव्या घडामोडींना वेग
मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या काही महत्त्वाच्या भेटींमुळे नव्या राजकीय घडामोडींच्या चर्चांना वेग आला आहे. ज्येष्ठ नेते [...]
मतदारांनी एस.आय.आर. फॉर्म भरून लोकशाही अधिक सक्षम करावी – शेख फारुख
बीड : सध्या निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (डखठ) मोहिमेत सर्व पात्र मतदारांनी वेळेत आपला फॉर्म भरून आवश्यक काग [...]

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एनडीएत विलय होणार? मुख्यमंत्र्यांनी चर्चा फेटाळून लावली!
https://youtu.be/j29aMZKvHgo
शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. ही केवळ एक पेरलेली बातमी असून यात कोणतेही तथ्य नाही," असे मुख्यमंत्री देव [...]
