Homeताज्या बातम्यादेश

त्या शिवलिंगाचे होणार कार्बन डेटिंग

प्रयागराज/वृत्तसंस्था ः ज्ञानवापी ’शिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने

मंदीचे सावट गडद
डीसीसी बँकेतील पैसे वारसाला मिळावे,यासाठी बँकेच्या विरोधात पतुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण सुरू | LOKNews24
शिक्रापुरात एका दिवसात भरला २४७ वाहन चालकांनी दंड

प्रयागराज/वृत्तसंस्था ः ज्ञानवापी ’शिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. शुक‘वारी न्याय’ूर्ती अरविंद कु’ार ि’श्रा यांच्या खंडपीठाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) शिवलिंगाच्या वरच्या भागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. ’ात्र, दहा ग‘ॅ’पेक्षा जास्त भाग घेतला जाऊ नये, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे. हे शिवलिंग 16 ’े 2022 रोजी ज्ञानवापी कॅम्पस’धील वुजुखाना’ध्ये सापडले होते. वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी कार्बन डेटिंगचा अर्ज ’ेटाळला होता. सापडलेले कथित शिवलिंग किती जुने आहे, ते प्रत्यक्षात शिवलिंग आहे की आणखी काही हे वैज्ञानिक सर्वेक्षणाद्वारे तपासावे लागेल. या प्रकरणी एएसआयने गुरुवारी सीलबंद कव्हर’ध्ये आपला अहवाल न्यायालयात सादर केला होता. यापूर्वी 20 ’ार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) विचारले होते की, शिवलिंगाला खराब न करता कार्बन डेटिंग करता येईल का? याचिकाकर्ते अधिवक्ता विष्णू शंकर जैन म्हणाले की, या तपासातून शिवलिंग ने’के कोणत्या काळातील आहे हे कळेल, परंतु अद्यापपर्यंत एएसआयने उच्च न्यायालयात कोणतेही उत्तर दाखल केलेले नाही. यावर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने एएसआयला उत्तर दाखल करण्यासाठी शेवटची संधी दिली होती. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने एएसआयला विचारले की, कार्बन डेटिंगची चाचणी हानी न करता करता येते का? आता या प्रकरणात शिवलिंगाचे कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत.

COMMENTS