Homeताज्या बातम्या

रस्ता ओलांडताना मोबाईल वापरण्याची चूक बेतली जीवावर; विजयवाड्यात बसने चिरडल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर!

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील पंडित नेहरूबस स्थानकावर (PNBS) रस्ता ओलांडताना मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या एका व्यक्तीला भरधाव बसने चिरडल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. निष्काळजीपणा आणि मोबाईलचा वापर किती जीवघेणा ठरू शकतो, हे या अपघाताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

कुंडलवाडी पोलिसांची तत्पर कारवाई; नियोजित बालविवाह रोखण्यात यश
महाराष्ट्राला ड्रग्जचा विळखा!
जनगणना 2027 चा पहिला टप्पा; महाराष्ट्र दिनी 1 मे पासून सुरुवात; राज्यात घरसूची व घरगणना मोहीम

COMMENTS