Tag: महाराष्ट्र विधानसभा
अजितदादांबद्दल विचारताच आम्ही निरुत्तर होतोअपघाताची चौकशी पूर्ण करा ; आ. काळेंची सरकारकडे मागणी
कोपरगाव : केवळ देशातीलच नव्हे तर जगात जिथे-जिथे मराठी माणूस रहातो त्यांच्या मनात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यु बाबत संशय [...]

स्मार्ट मीटरमुळे नाही, तर एसी-कुलरच्या वाढत्या वापरामुळे वीज बिलं वाढली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना आणि राज ठाकरेंना जोरदार टोला.
https://youtu.be/_q9ItljOIAU
राज्यात वाढलेल्या वीजबिलांमागे स्मार्ट मीटर नसून वाढलेला उन्हाळा आणि टेलिस्कोपिक वीज दरवाढ कारणीभूत असल्याचा दावा म [...]
वधानसभेत मुस्लिमआरक्षणावरून खडाजंगीमंत्री नितेश राणे-अमिन पटेल आले आमनेसामने
मुंबई : राज्य विधानसभेत मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षण, शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा मुद्दा चांगलाच गाजला. [...]
नाशिक रिंगरोडच्या बदललेल्या ’अलाईनमेंट’ची तीन दिवसांत चौकशीमहसूलमंऋी बावनकुळे : बळजबरीने भूसंपादन नाहीजिल्हाधिकार्यांवरील आरोपांची मुख्य सचिवांद्वारे चौकशी
मुंबई : नाशिक येथील कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढील तीन दिवसांत चौकशी करण्या [...]
आरटीओतील ते अधिकारी सक्तीच्या रजेवरकथित गैरव्यवहारांवर सरकारची कठोर भूमिका
मुंबई : परिवहन खात्यातील अर्थात आरटीओतील कथित गैरव्यवहारांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेत संबंधित अधिकार्यांवर तातडीने कारवाई करण्याची घोषणा [...]
लोकराज्यमध्ये डॉ. आंबेडकरांचाफोटो छापला चुकीच्या पद्धतीनेविधानसभेत गदारोळ ; कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून प्रकाशित होणार्या ’लोकराज्य’ या अधिकृत मासिकाच्या ताज्या अंकात भारतरत्न डॉ. बाब [...]
राज्यात नव्या सत्ता समीकरणांना वेग !खा. पवार-शिंदेंच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांची चर्चाकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने नव्या घडामोडींना वेग
मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या काही महत्त्वाच्या भेटींमुळे नव्या राजकीय घडामोडींच्या चर्चांना वेग आला आहे. ज्येष्ठ नेते [...]
पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी ठराव घ्या; लाखो ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील
फेस्कॉमचे उत्तर मराठवाडा विभागीय प्रदेशाध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांचे राज्य सरकारला आवाहनराज्य सरकारने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्य [...]
राज्यातील 20 टक्के गावांत अद्याप स्मशानभूमीच नाहीस्मशानभूमी असल्याचा दाखल्यानंतरच मिळणार निधी : ग्रामविकास विभागाची भूमिका
मुंबई : ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आजही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. राज्यातील [...]
मिसिंग लिंकची बदनामी खपवून घेणार नाहीमुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात विरोधकांना सुनावले
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत जोरदार प्रत्युत [...]
