Tag: ब्रेकिंगन्यूज
२५ वर्षांपासूनचा डीपीचा प्रश्न अखेर निकाली; नगरसेविका समीक्षा गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश
बीड: शहरातील वॉर्ड क्रमांक १३ मधील तुळजाई चौक ते पंचशील नगर या मुख्य रस्त्यावर गेल्या सुमारे २५ वर्षांपासून वाहतुकीस अडथळा ठरत असलेली महावितरणची [...]
सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा बीडमध्ये निषेध; विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
बीड: नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे 'नीट' व इतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी तसेच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आण [...]
निर्भीड पत्रकार संघाच्या किल्ले धारूर सोशल मीडिया तालुका अध्यक्षपदी संपादक गोवर्धन बडे यांची बिनविरोध निवड
माजलगाव: निर्भीड पत्रकार संघाच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक बळकटी देण्यासाठी किल्ले धारूर तालुक्याच्या सोशल मीडिया तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ संप [...]
निर्भीड पत्रकार संघाच्या परळी तालुका अध्यक्षपदी बालाजी ढगे, उपाध्यक्षपदी कृष्णा सरवदे यांची बिनविरोध निवड
माजलगाव: निर्भीड पत्रकार संघाच्या परळी तालुक्याच्या अध्यक्षपदी बालाजी ढगे तसेच उपाध्यक्षपदी कृष्णा सरवदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स [...]

रामतीर्थ पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा ट्रक जप्त, चालक-मालकावर गुन्हा दाखल
नायगाव: अवैध रेती वाहतुकीविरोधात रामतीर्थ पोलिसांनी धडक कारवाई करत रेतीची चोरटी वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रक चालक आणि [...]

व्यवस्थापन कोट्याचा निधी संशयाच्या भोवर्यात; शिक्षण क्षेत्रातील आर्थिक व्यवहारांची चौकशी तीव्र
नांदेड: व्यवस्थापन कोट्याच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण संस्थांकडून आकारण्यात आलेल्या तिप्पट शुल्काच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यान [...]

मुबलक पावसाने शेतकर्यांत उत्साह; मराठवाड्यातून पंढरीच्या वारीत उत्स्फूर्त सहभाग
नायगाव: यंदा मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाले असले, तरी त्यानंतर झालेल्या समाधानकारक व मुबलक पावसामुळे मराठवाड्यातील शेतकर्यांमध्ये नव्या [...]

तंत्रशिक्षणात नवे पर्व; एआय आणि उद्योग अनुभवातून शिक्षक घडविण्याचा एमएसबीटीईचा संकल्प
नांदेड: तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बनविण्यासाठी शिक्षक स्वतः अद्ययावत असणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घे [...]
युरिया मिळत नसल्याने संगमनेरमध्ये शेतकऱ्यांचा नाशिक-पुणे महामार्गावर रास्तारोको; माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे
संगमनेर: सातत्याने मागणी करूनही खरीप हंगामासाठी युरिया खत वेळेवर मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महायुती सरकारच्या धोरणांविरुद्ध जोरदार [...]

कर्जतमध्ये सराफाला भरदिवसा लुटले; दोन महिलांनी चांदीचे दागिने केले लंपास
कर्जत: शहरातील नामांकित 'सुरेश काका सराफ अँड सन्स' या दुकानात भरदिवसा दोन अज्ञात महिलांनी चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली [...]
