Tag: देगलूर
रस्ता उकरून महिनाभर उलटला; जेई आकाश पाटील यांच्या वर कारवाईची मागणी
देगलूर तालुक्यातील गवंडगाव-बोरगाव मार्गावर जेसीबीने उकरून टाकलेला रस्ता आजही पूर्ववत करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रार करूनही [...]
छतावर टेंट उभारताना विजेचा धक्का; देगलूरातील 27 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यूबारशाच्या कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान घडली दुर्घटना
देगलूर शहरातील 27 वर्षीय युवकाचा घराच्या छतावर टेंट उभारत असताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी [...]
लेंडी प्रकल्पातील निकृष्ट कामांची चौकशी; त्रिसदस्यीय समितीची स्थापनाशिवसेना (ठाकरे) आंदोलनाचा दणका; 10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बहुप्रतीक्षित लेंडी सिंचन प्रकल्पातील घळभरणीच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य व [...]
महामार्ग पोलीस केंद्रांतील मनुष्यबळाचा असमतोलदेगलूर केंद्रावर वाढता ताण, अपघात व्यवस्थापनावर परिणामाची भीती
नांदेड जिल्ह्यातील महामार्ग पोलीस केंद्रांमध्ये मनुष्यबळाच्या असमतोल वाटपाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, विशेषतः देगलूर महामार्ग पोलीस केंद्रा [...]
लेंडी प्रकल्पातील घळभरणीच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी शिवसेना (ठाकरे)चे ’हलगी बजाओ’ आंदोलन
मुखेड तालुक्यातील बहुप्रतिक्षित लेंडी प्रकल्पातील घळभरणीच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम केले जात असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची स [...]
3 महिन्यांपासून निराधार योजनांचे अनुदान रखडले; शिवसेना (ठाकरे गट)चा तहसील कार्यालयावर घेराव
देगलूर तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन तसेच अपंग कल्याण योजनांचे अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून [...]
देगलूर पोलिसांनी लावला गहाळ मोबाईलचा छडा; 15 दिवसांत 25 मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात
हरवलेले मोबाईल परत मिळण्याची आशा जवळपास संपलेल्या 25 नागरिकांच्या चेहर्यावर देगलूर पोलिसांनी पुन्हा आनंद फुलवला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वा [...]
सगरोळी मार्गावरील विस्कळीत बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणीबिलोली-देगलूर व नांदेड-सगरोळी बसफेर्या तातडीने सुरू करण्यासाठी नागरिकांचे निवेदन
बिलोली : सगरोळी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन बिलोली-सगरोळी मार्गे देगलूर तसेच नांद [...]

फेरनोंद प्रकरणात प्रशासनाची टाळाटाळ; सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी राजेंद्र पांचाळ भर उन्हात न्यायाच्या प्रतीक्षेत
देगलूर : देगलूर तालुक्यातील मौजे कावळगुडा येथील सर्वे क्रमांक 19 मधील सुमारे 6 एकर जमिनीच्या फेरनोंद प्रकरणाने गंभीर वादाचे रूप धारण केले असून, स [...]
पो.नि. मारोती मुंडे पोलीस वर्दीवर असताना काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकरांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्यामुळे देगलूरात खळबळ;पोलीस निरीक्षक राजकीय कार्यकर्ते की अधिकारी यावर संदिग्धता
रमेश देवडे : कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणार्या पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्याने सार्वजनिक राजकीय व्यासपीठावर जाऊन एका नेत्याच्या जयजयकाराच्या [...]
