Tag: गटविकास अधिकारी
बीडीओ सोनल शहा सहायक राज्य कर आयुक्त पदी
शेवगाव : शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा-२०२४ मधून सहायक [...]

मुख्यालयी वास्तव्यासंदर्भातील आदेशांकडे ग्रामसेवकांचे दुर्लक्ष?दोन पत्रांनंतरही ठराव नाही, प्रशासनाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह
नायगाव तालुक्यातील ग्रामसेवक मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याच्या प्रश्नावर दैनिक लोकमंथनने सलग नऊ भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर पंचायत [...]

मुख्यालयी वास्तव्याचे प्रमाणपत्र पुरेसे की प्रत्यक्ष पडताळणी आवश्यकमुख्य कार्यकारी अधिकार्यांनीही लक्ष घालण्याची नागरिकांची मागणीग्रामसेवकांनी गावात राहून नागरिकांची कामे वेळेत करावीत = बिडीओ पी. एन. वानखडे
नायगाव : नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याच्या तक्रारींना दैनिक लोकमंथनने वृत्तमालिकेद्वारे व [...]
तहसील कार्यालयात लोकशाही दिन नियमित घेण्याची मागणी
शेवगाव : शेवगाव तहसील कार्यालयात शासनाच्या निर्देशानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा तहसीलस्तरीय लोकशाही दिन नियमितपणे [...]

चौकशीचा फार्स की कारवाईची तयारी?मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ग्रामसेवकांवर ’मुंढे पॅटर्न’ लागू होणार का?सीईओ विशाल पाटील यांच्याकडून कठोर निर्णयाची ग्रामस्थांना अपेक्षा
नायगाव : नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक मुख्यालयी वास्तव्यास नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना, संबंधितांवर कारव [...]
वटपौर्णिमेनिमित्त गोळेगावात १११ वटवृक्षांचे वृक्षारोपणगटविकास अधिकारी सोनल शहा, महंत बाबागिरी महाराजांच्या हस्ते प्रारंभ
शेवगाव : वटपौर्णिमेचे औचित्य साधून ‘झाड’ फाउंडेशनच्या वतीने गोळेगाव येथील धनगरवस्तीवरील हनुमान मंदिर परिसरात १११ वटवृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण [...]
बीड बीडीओंचा मनमानी कारभारकामगार न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी रखडली; हक्काच्या पैशांसाठी ग्रामपंचायत शिपायाचे ’प्राणांतिक उपोषण’ सुरू
एकीकडे पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे न्यायालयाचा आदेश असूनही एका गरीब कर्मचार्याला त्याच्या हक्काच्या पैशांपासून वंचित ठेवाय [...]
क्रीडांगणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चिकणी येथे आजपासून उपोषणचिकणी गावाला सुसज्ज व सुशोभित क्रीडांगण मिळावे यासाठी आनंद वर्पे यांचे आजपासून आमरण उपोषण
संगमनेर गावातील मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी ग्राम पातळीवर चांगली क्रीडांगण असावी या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील ग्रामस्थांनी उप [...]
8 / 8 POSTS
