Tag: कृषी विभाग
पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करा : सोनवणे
कोपरगाव : सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून खरीप हंगामातील बाजरी, तूर, मका, सोयाबी [...]
रेशीम उद्योगाची स्वप्ने कागदावरच तुटली24 तास विजेअभावी प्रधानसांगवीतील रेशीम शेती कोमेजली
शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन समृद्धीचे नवे दालन उघडणारा रेशीम उद्योग आज किनवट तालुक्यात प्रशासकीय उदासीनता आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अ [...]
किनवटमध्ये ’श्रीराम कृषी सेवा’ची ’विशेष सेवा’: मुदत संपलेल्या औषधावर मार्करची कलाकारी; दाद मागायला गेलेल्या शेतकरी महिलेला शिवीगाळ!
निसर्गाची अवकृपा, खतांचे वाढते दर आणि पिकांवर पडणारी कीड या अस्मानी-सुलतानी संकटांनी आधीच हवालदिल झालेल्या बळीराजाची फसवणूक करण्यासाठी आता बाजारा [...]
अकोलेत युरियाचा ३३५ टन बफर साठा उपलब्धग्राहक पंचायतच्या पाठपुराव्याला यश; ५१ कृषी सेवा केंद्रांवर वितरण सुरू
अकोले : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाल्यानंतर ग्राहक पंचायत, महाराष्ट्रच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्या [...]
राज्यात खरीप पेरण्यांना वेग; 74 टक्के पेरणी पूर्ण
मुंबई : जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील खरीप हंगामाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. वेळेवर पाऊस न झाल्याने अनेक शेतकर [...]

अकोल्यात बोगस सोयाबीन बियाणेप्रकरणी आणखी दोन कंपन्यांवर गुन्हे; आतापर्यंत १३ बियाणे कंपन्यांवर कारवाई
अकोला जिल्ह्यात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांचा मुद्दा अधिक गंभीर होत असून, शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आणखी दोन बियाणे कंपन्यां [...]

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आ.पंडित यांच्या पुढाकारातून गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजनरक्तदान, रेशीम कार्यशाळा, मोफत कृत्रिम अवयव शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन‘अजितदादा प्रेमींनी’ जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमास उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शहरात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर, दि [...]
कृषी खात्यातील निविष्ठा खरेदी भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करातुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी – वसंत मुंडे
महाराष्ट्रातील कृषी विभागात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत निविष्ठा खरेदीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रद [...]
पावसाअभावी अहिल्यानगरमध्ये खरीपाची केवळ ५४ टक्के पेरणी
अहिल्यानगर : जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांचा वेग मंदावला आह [...]

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
