Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

नंदीग्राममधील विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांचे वादग्रस्त विधान

२०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही जागांवर ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्यानंतर, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी विजयानंतर अत्यंत वादग्रस्त आणि जातीय स्वरूपाचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार; निशांत कुमार यांच्यासह ३२ जणांचा शपथविधी
ममतादीदींना अतिआत्मविश्‍वास नडला !
प.बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार; भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा विश्‍वास

COMMENTS