Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

संतापजनक! पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या देखाव्याला दोरीने बांधून रस्त्यावरून फिरवले

पश्चिम बंगालमधील चालू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ममता बॅनर्जी यांचा देखाव्याला दोरीने बांधून रस्त्यावरून ओढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार; निशांत कुमार यांच्यासह ३२ जणांचा शपथविधी
नंदीग्राममधील विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांचे वादग्रस्त विधान
प.बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार; भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा विश्‍वास

COMMENTS