Homeताज्या बातम्याबीड

पठान शैजूर नजीम खान यांच्या वलीमा रिसेप्शनला मान्यवरांची उपस्थिती; नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव

बीडः पठान शैजूर नजीम खान यांच्या वलीमा रिसेप्शन निमित्त सत्कार करून शुभेच्छा देताना समाजसेवक मुसाखान पठाण, पठाण कौसर खान, पठाण फैज खान, पठाण सैफखान, इसा खान पठाण व मेराज खान पठाण उपस्थित असल्याचे दिसत आहे. कार्यक्रमात आनंदी वातावरणात नवदाम्पत्याला शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

मोमीन युसरा फातेमा जफर अहेमद दहावी बोर्ड परीक्षेत 93 टक्के गुणांसह शाळेत प्रथमनगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या हस्ते सत्कार
पिंपळनेर येथे पीएसआय प्रियंका परदेशी यांचा सत्कार
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची बैठक संपन्न

COMMENTS