Homeताज्या बातम्या

मराठवाडा चेंबरच्या महासचिवपदी संदीप लाहोटी; रामरक्षा गोशाळा परिवाराकडून सत्कार

परळी : मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या महासचिवपदी परळीचे उद्योजक तथा व्यापारी श्री. संदीपजी लाहोटी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल रामरक्ष

नवगण महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर गुरु पौर्णिमा भक्तिभावात; ‘किसन बाबांसारखे गुरु पुन्हा होणे नाही’ – शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज
पेपरफुटीविरोधात आज नवे विधेयक मांडणार? दोषींना १० वर्षांपर्यंत कारावास, ५० लाखांच्या दंडाची तरतूद

परळी : मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या महासचिवपदी परळीचे उद्योजक तथा व्यापारी श्री. संदीपजी लाहोटी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल रामरक्षा गोशाळा परिवाराच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रामरक्षा गोशाळा परिवाराच्या सदस्यांनी श्री. लाहोटी यांचे अभिनंदन करत त्यांच्या या मानाच्या निवडीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच महासचिव म्हणून त्यांच्या कार्यकाळात मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या माध्यमातून व्यापारी, उद्योजक आणि उद्योग क्षेत्राच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी श्री. लाहोटी यांना पुढील यशस्वी व लोकाभिमुख कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

COMMENTS