मुंबई : बेळगाव-खानापूर न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण प्रकरणात निकाल देत, सीमा प्रश्नावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यातून शिवसेना शिंदे ग

मुंबई : बेळगाव-खानापूर न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण प्रकरणात निकाल देत, सीमा प्रश्नावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यातून शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल २० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर या खटल्याचा निकाल लागला असून, सबळ पुराव्याअभावी दोन्ही नेत्यांची या गुन्ह्यातून सन्मानपूर्वक सुटका झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS