Homeताज्या बातम्या

फिलिपिन्समध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप

मनिला : फिलीपिन्समध्ये सोमवारी सकाळी 7.8 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले. बाधित इमारतींमध्ये दुकाने, कार्यालय

होर्मुझजवळ अमेरिकेचे युद्ध हेलिकॉप्टर कोसळले
टेक्सासमध्ये भारतीय ध्वजाचा अवमान करत ‘इमिग्रेशन’ विरोधात निदर्शने; स्थानिक नागरिकाच्या संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तरक्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पश्‍चिम आशिया पुन्हा अस्थिर


मनिला : फिलीपिन्समध्ये सोमवारी सकाळी 7.8 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले. बाधित इमारतींमध्ये दुकाने, कार्यालये आणि व्यावसायिक इमारतींचा समावेश होता. पोलिसांनी आतापर्यंत आठ मृतदेह सापडल्याची पुष्टी केली आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 5:07 वाजता भूकंप झाला. त्याचे केंद्र मिंडानाओ बेटाजवळ जमिनीखाली सुमारे 35 किलोमीटरवर होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजेपर्यंत भूकंपाचे 138 धक्के नोंदवले गेले. या धक्क्यांची तीव्रता 1.3 ते 6.7 पर्यंत होती.

COMMENTS