बीड : महावितरण कंपणी कडून वीज ग्राहकांच्या संमती शिवाय स्मार्ट विज मीटर बसविण्याचे प्रकार सुरु असून स्मार्ट बीज मीटरची सक्ती केली जात असून ग्राहक

बीड : महावितरण कंपणी कडून वीज ग्राहकांच्या संमती शिवाय स्मार्ट विज मीटर बसविण्याचे प्रकार सुरु असून स्मार्ट बीज मीटरची सक्ती केली जात असून ग्राहकाच्या मागणी शिवाय पारंपरिक मीटर बदलून स्मार्ट. मीटर बसवले जात असल्याचा आरोप करत बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक विभागाचे बीड शहर अध्यक्ष्त महमद खमरोहीन यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे ग्राहकावर कोणत्याही प्रकारची सक्ती अथवा दडपशाही थांबवावी अन्यथा या विरोधात तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेब, बीड यांना देण्यात आले.
देव्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट वीज मीटर बसविण्या नंतर अनेक ग्राहकाच्या वीज बिलात मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून अनेक कुंटूबे अडचणीतसापडत आहेत, स्मार्ट 1. स्मार्ट तिज मीटर बसविण्यास नकार देणार्या ग्राहकांना नोटीसा बजावून दबाव टाकला जात असल्याच्याही तक्रारी प्राप्त होत असल्याचा दावा अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष महमद खमरोहीन यांनी केला आहे ग्राहकाच्या इच्छे विरुद्ध कोणतीही कारवाई करणे अयोग्य असून अशा प्रकारामुळे नागरिकामध्ये असंतोष वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्मार्ट विज मीटर प्रणाली मूळे दरमहा वाढीव विनाशले येत असून भविष्यात आधी पैसे भरा आणि मग वीज वापरा अशी प्रीपेड स्वरुपाची व्यवस्था लागु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय आणि सर्व सामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणी वाढतील अशी भीती व्यक्त होत आहे. हा लढा केवळ स्मार्ट विज मीटरचा नसून जनतेच्या आर्थिक हक्काचा आणि सार्वजनिक सेता वरील नियंजनाचा असून ग्राहकाची स्पष्ट संमती घेतल्या शिवाय स्मार्ट बिन मीटर बसविष्याची प्रक्रिया राबवू नये आणि संबंधित महाविरण कंपणीच्या अधिकार्यांना त्या बाबत तातडीने सूचना द्याव्यात अशी सागणी अल्पसंखांक विभागाचे महमदखमोहीम यांनी केली आहे, अन्यथा या विरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याल येईल असा इशारा अल्पसंस्थांक विभागाचे महमद् खमरोहीन यांनी दिला आहे.

COMMENTS