Homeताज्या बातम्याराजकारण

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारची मोठी पावले; कान्स दौरा रद्द करत इंधन आणि सरकारी खर्चात केली कपात!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर, महाराष्ट्र सरकारने (फडणवीस सरकार) इंधन व सरकारी खर्चात कपात करण्यासाठी ३ मोठे निर्णय घेतले आहेत: १) सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी फ्रान्सचा ‘कान्स चित्रपट महोत्सव’ दौरा रद्द केला, २) सरकारी कामासाठी फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर, आणि ३) बैठका ‘ऑनलाइन’ घेण्याचा निर्णय

उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान; भिंती आणि झाडे कोसळून २० जणांचा मृत्यू तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत
नीट घोटाळ्यातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णीने स्वतःच्याच इमारतीवर चालवला बुलडोझर
फेसबुक पोस्ट प्रकरणात कफील खान यांची निर्दोष मुक्तताअ‍ॅड. इमरान खाजा यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे खटल्याचा निकाल आरोपीच्या बाजूने

COMMENTS