Homeताज्या बातम्या

पत्नीशी वाद, नशा आणि पाचव्या मजल्यावर मृत्यूशी झुंज; नागपूरमधील या थरारक रेस्क्यूचा व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा!

नागपूरमधील रामदासपेठ परिसरातील आशिष अपार्टमेंटमध्ये १० मे २०२६ रोजी ही थरारक घटना घडली. पत्नीसोबत झालेल्या वादामुळे तणावात असलेल्या एका तरुणाला पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढले आहे

राहुल गांधी भारतीय राजकारणातील सर्वाधिक ‘रिजेक्टेड’ व्यक्ती; देवेंद्र फडणवीसांचा दिल्लीतून जोरदार प्रहार
नांदेड विधान परिषद निवडणूक : अंकगणित भाजपच्या बाजूने, पण राजकारण अजूनही उघडेच!
खा. ओमराजे निंबाळकर गेम फिरवणार ?उद्धव ठाकरेंनी फोन करून केली मनधरणी

COMMENTS