Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात मोठा अनर्थ! अहिल्यानगरमध्ये प्रात्यक्षिकादरम्यान हँड ग्रेनेड फुटल्याने प्रचंड खळबळ

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मॉक ड्रिल दरम्यान (२५ मे २०२६ रोजी) स्मोक हँड ग्रेनेडचा (Smoke Hand Grenade) अनपेक्षित स्फोट होऊन चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘निळवंडे’च्या शेजारील पिंपरकणे गावात पाणी टंचाई; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
धारणगाव-कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवा; राष्ट्रवादीची मागणी; नगरसेवक अत्तार यांचा आंदोलनाचा इशारा
निवृत्तांच्या प्रश्नांसाठी संघटीत होणे गरजेचे : पोकळे; राहाता येथे कृतिशील निवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटनेची बैठक उत्साहात

COMMENTS