Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत मध्यरात्री थरार! सायन प्रतीक्षा नगर बस डेपोत भीषण आग; दोन बसेस जळून खाक!

मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुंबईतील सायन प्रतीक्षा नगर बस डेपोमध्ये मध्यरात्री भीषण आगीचे तांडव पाहायला मिळाले. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने डेपोतील दोन बसेस अक्षरशः जळून खाक झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

नांदेड शहरातील कौठा भागातील आगीत टेन्टचे गोदाम भस्मसात; लाखोंचे नुकसान; अग्निशमन दल व पोलिस मदतीला
नवापूर एमआयडीसी टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; ८ ते १० कोटींची मालमत्ता जळून खाक; प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न
हडपसरमध्ये सिलेंडरच्या स्फोटाने आगीचे तांडव; ५ दुकाने खाक, आगीच्या ज्वाला तिसऱ्या मजल्यापर्यंत!

COMMENTS