Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध वाळू माफियांचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला संतप्त गावकऱ्यांनी नगरसेवकासह आरोपीला चोपल

https://www.youtube.com/watch?v=mbUIAo4hl5U छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. वैजापूर तालुक्

धुळ्यात गोतस्करीच्या संशयावरून राडा गाडीची तोडफोड दोघांना मारहाण; आमदाराच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला
गाजावाजा न करता एलसीबीत बदल; अतुल भोसले यांच्या खांद्यावर गुन्हेगारी रोखण्याची मोठी जबाबदारी
पाथर्डी पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक शंकरवाडीत गावठी हातभट्टी उद्ध्वस्त, लाखाचा मुद्देमाल जप्त!। लोकमंथन News२४

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावरून काल रात्रीच्या सुमारास मोठी चकमक उडाली. आपल्याच शेतातील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या एका निष्पाप शेतकऱ्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला, इतकंच नाही तर त्यांचं अपहरण करण्याचाही प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

COMMENTS