Homeताज्या बातम्याअहमदनगर

महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची स्थापना  सारिका क्षीरसागर यांची उपस्थिती

शहरातील प्रकाश आंबेडकर नगर परिसरात असलेल्या महालक्ष्मी देवीच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठेनिमित्त नगरसेविका सारिका ताई क्षीरसागर यांच्या उपस्थितीत दे

संतांचे विचार जीवनाला दिशा देतात-गीतांजली झेंडेबीडमध्ये ’अधिकमास महात्म्य कथा’ सोहळा उत्साहात
द्रौपदी सोळंके यांच्या तेरावीनिमित्त रविवारी कीर्तन सेवेचे आयोजनह.भ.प.वासुदेव बाबा टाकळीकर यांचे कीर्तन
कपिलधारवाडी येथे 5 दिवसीय भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन



शहरातील प्रकाश आंबेडकर नगर परिसरात असलेल्या महालक्ष्मी देवीच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठेनिमित्त नगरसेविका सारिका ताई क्षीरसागर यांच्या उपस्थितीत देवीची विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात होणार्‍या विविध कार्यक्रमाला सर्वसमावेशक नेत्या सारिका ताई शिरसागर यांची उपस्थिती लागत असते त्याचप्रमाणे महालक्ष्मी देवी मंदिरात प्राणप्रतिष्ठा स्थापनेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सारिका ताई क्षीरसागर  यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी देवीची विधिवत पूजा करून देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गोरख काळे, सुनील गायकवाड, सातेराम ढोले, शिवाजी अंकुशे, प्रभू हातागळे, बळी अंकुशे, मच्छिंद्र काळे, किरण काळे, तानाजी काळे, ऋषिकेश रोकडे, किरण काळे, आकाश काळे, सह प्रकाश आंबेडकर नगर मधील भाविक भक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS