Homeताज्या बातम्या

दिपक घुमरे यांनी घेतले नाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पाटोदा तालुक्यातून मार्गस्थ झालेल्या विविध पालख्या व दिंड्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दिपक घुमरे यांनी नाथ मह

‘याचि देही याचि डोळा’… ! ६१ उपदिंड्या, ६० हजारांहून अधिक वारकरी निवृत्तीनाथ महाराज पालखीचे देवळाली प्रवरात भक्तिभावाने स्वागत
वारीपूर्वी इंद्रायणी नदी प्रदूषित नाना पटोले विधानसभेत आक्रमक
खंडोबाची वाकडी येथील दिंडी सोहळ्याचे प्रस्थान



आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पाटोदा तालुक्यातून मार्गस्थ झालेल्या विविध पालख्या व दिंड्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दिपक घुमरे यांनी नाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत पालखी व दिंड्यांचे भक्तिभावाने स्वागत केले.
नाथ महाराजांची ऐतिहासिक पालखी, माऊलीची दिंडी तसेच भगवान बाबांची पालखी पाटोदा, नफरवाडी, पारगाव, आनपटवाडी, दिघोळ मार्गे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पालखीचे दर्शन घेतले. या प्रसंगी तहसीलदार निलबाड साहेब, ज्येष्ठ नेते गुलाबराव घुमरे, गणेश कवडे, सूरचंद तात्या भोसले, राजा अण्णा भोसले, गणेश भोसले, अश्रू काळे, गौतम सरवदे, दादासाहेब घुमरे, नंदू भोसले, आबासाहेब भोसले, बबलू घुमरे, तात्यासाहेब गोसले, तुषार भोसले, रावसाहेब भोसले, अमोल जोशी, बाबू भोसले यांच्यासह ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS