Homeताज्या बातम्या

‘कोरेश्वर’देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी फाळके

कर्जत : तालुक्यातील कोरेगाव येथील तीर्थक्षेत्र ग्रामदैवत श्री कोरेश्वर महाराज देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी संजय सिंह अरुणराव फाळके पाटील यांची न

एप्रिल मे महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दोन कोटींची नुकसान भरपाई : आ. काळे
अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षण कायद्यासाठी जनजागृती मोहीम; राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद22 जूनच्या अधिवेशनादरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन
बिपीन कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान

कर्जत : तालुक्यातील कोरेगाव येथील तीर्थक्षेत्र ग्रामदैवत श्री कोरेश्वर महाराज देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी संजय सिंह अरुणराव फाळके पाटील यांची निवड झाली आहे. यानिमित्ताने त्यांचा कोरेगाव येथे देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या आणि मित्रमंडळीच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सत्कार करताना जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाजार समितीचे सदस्य वसंत कांबळे, पप्पू नेवसे, काका धांडे, काका ढेरे, डॉ.निरंजय ननवरे, हनुमंत  शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी सरपंच शिवाजीराव फाळके यांनी केले

COMMENTS