Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालघरमध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ट्रक चालकाची मुजोरी; अपघात करून पळणाऱ्या चालकाला धडा शिकवला

पालघर जिल्ह्यातील सफाळे (Saphale) परिसरात मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालकाची (Drunk Truck Driver) मुजोरी समोर आली आहे. या चालकाने भरधाव वेगात अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले।

राष्ट्रीय महामार्गांवरील भेगांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले; प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह – डॉ. गणेश ढवळे यांची टीका
अर्धापूरजवळ भरधाव कारचा कहर; आखाड्यात घुसून शेतमजूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू
समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात!; तापी येथील एकाच कुटुंबातील ५ जण जखमी!

COMMENTS