Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची आता खैर नाही; म्हैसूर प्रशासनाने बसवली ८० मीटर लांब आरशांची भिंत!

उघड्यावर लघुशंका (Public Urination) करणाऱ्यांना रोखण्यासाठी म्हैसूर प्रशासनाने एक अत्यंत अभिनव आणि ‘स्मार्ट’ उपाय शोधून काढला आहे. म्हैसूर सिटी कॉर्पोरेशनने उपनगरीय बसस्थानकाजवळील (Suburban Bus Stand) एका भिंतीवर ८० मीटर लांबीची आरशांची भिंत (Reflective Stainless Steel Mirror) उभारली आहे, ज्यामुळे उघड्यावर लघवी करणाऱ्यांची आता खैर नाही.

भायखळा मोहरम जुलूसमध्ये मोठा अनर्थ टळला; सूडाच्या भावनेतून वाटल्या उंदीर मारण्याच्या १४ हजार गोळ्या, उच्चशिक्षित आरोपी पोलिसांच्या ताब्यात!
कागदी नोटा बंद होणार बाजारात येणार प्लास्टिकच्या नोटा; RBI चा मोठा प्लॅन!
माळाकोळी येथे जलजीवन मिशनच्या पाइपसाठ्याला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान, व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

COMMENTS