Category: राजकारण
पो.नि. मारोती मुंडे पोलीस वर्दीवर असताना काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकरांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्यामुळे देगलूरात खळबळ;पोलीस निरीक्षक राजकीय कार्यकर्ते की अधिकारी यावर संदिग्धता
रमेश देवडे : कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणार्या पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्याने सार्वजनिक राजकीय व्यासपीठावर जाऊन एका नेत्याच्या जयजयकाराच्या [...]
प्रशासकीय ’कीर्तनात’ भ्रष्टाचाराची ’भैरवी’; आरोग्य विभागाचा 17 हजारांचा ’श्रमपरिहार’ चर्चेत!
किनवट : एप्रिल रोजी ’माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या गोंडस नावाखाली आयोजित केलेली अवैध पत्रकार परिषद सध्या आरोग्याऐवजी ’आर्थिक वाटाघाटींमुळे’ ताल [...]
नांदेडच्या विकासात राजकारण नको; मुखेड एमआयडीसीला मंजुरी; जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र यावे-उद्योगमंत्री उदय सामंत
नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री [...]
सत्तेसाठी एकत्र, श्रेयासाठी आमनेसामने; 33 केव्ही उपकेंद्रावरून भाजपा-शिवसेना संघर्ष
नांदेड : नांदेड महानगरपालिकेत सत्तेच्या समीकरणासाठी एकत्र आलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) हे दोन राजकीय घटक आता शहरातील प्रस् [...]
उष्णतेची तीव्र लाट लक्षात घेता मुदखेड येथे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक गोडसे यांच्याकडून गरजूंसाठी छत्री वाटप
मुदखेड : वाढत्या उन्हाचा तडाखा आणि उष्णतेची तीव्र लाट लक्षात घेता, मुदखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक कैलास आण्णा गोडसे यांनी सामाज [...]
कर्जतमध्ये खत-कीटकनाशक विक्रेत्यांचा बेमुदत बंद; विविध मागण्यांसाठी आंदोलन; शेतकरी अडचणीत
कर्जत : तालुक्यातील खत व कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार (दि. २६) पासून बेमुदत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला [...]
नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करा : आ. रोहित पवारांच्या सूचना ; जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक
जामखेड : नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळालाच पाहिजे आणि प्रलंबित कामे लवकर पूर्ण झाली पाहिजेत,” अनेक कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत [...]

नागलवाडी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
कर्जत : तालुक्यातील नागलवाडी येथील ग्रामपंचायतीअंतर्गत विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ऍड. अविनाश अंकु [...]

कर्जतला रिंग रोड कधी होणार? वारंवार वाहतूक कोंडी; दूरदृष्टीचा अभाव; बायपास रखडल्याने विकासावर परिणाम
कर्जत : शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि त्यानुसार न होणारे नियोजन यामुळे कर्जत शहरातील वाहतूक प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. रिंग [...]
अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित; प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप; दोषींवर कारवाईची ‘स्वाभिमानी’ची मागणी
शेवगाव : सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. विशेषतः विहिरी ढ [...]
