Category: ताज्या बातम्या

1 237 238 239 240 241 3,938 2390 / 39375 POSTS
राजधानीत दहशतवादी कट उधळलाचार संशयितांना केली अटक, शस्त्रसाठा जप्त

राजधानीत दहशतवादी कट उधळलाचार संशयितांना केली अटक, शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा संभाव्य कट सुरक्षा यंत्रणांनी वेळीच उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथक [...]
भारत-जपान संबंधांना नवे बळएआय, औषधनिर्मिती आणि संरक्षण क्षेत्रात करार

भारत-जपान संबंधांना नवे बळएआय, औषधनिर्मिती आणि संरक्षण क्षेत्रात करार

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यातील विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेणार्‍या अनेक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर गुरुवारी स् [...]
पुण्यात तरूणीवर कोसळले झाड

पुण्यात तरूणीवर कोसळले झाड

पुणे : पुण्यातील अभिनव चौकाजवळ एक अत्यंत थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. रस्त्यावरून उभ्या असलेल्या एका तरुणीवर अचानक एक भलंमोठं झ [...]
औंढा नागनाथमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप

औंढा नागनाथमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा परिसरात 1 मध्यरात्री 1.20 वाजता भूकंपाने हादरला आहे. भूकंपमापकावर 3.6 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. या [...]
एआयवर मानवी हस्तक्षेप आवश्यक : सर्वोच्च न्यायालय

एआयवर मानवी हस्तक्षेप आवश्यक : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने मानवी हस्तक् [...]
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगितीमुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल

माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगितीमुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल

मुंबई : राज्यातील माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या वादग्रस्त नियमांना राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समा [...]
सोने दरात सलग दुसर्‍या दिवशी घसरण

सोने दरात सलग दुसर्‍या दिवशी घसरण

नवी दिल्ली : देशातील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात सलग दुसर्‍या दिवशी मोठी घसरण नोंदविण्यात आली. दहा ग्रॅममागे जवळपास दोन हजार रुपयांची [...]
आमदाराला बिष्णोई टोळीकडून धमकीसुरक्षेच्या प्रश्‍नावर विधानसभेत खडाजंगी

आमदाराला बिष्णोई टोळीकडून धमकीसुरक्षेच्या प्रश्‍नावर विधानसभेत खडाजंगी

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न आणि शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा यावरून सभागृहात तीव्र गदारोळ [...]
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यूराज्यात पावसाचा धुमाकूळ ; समुद्रकिनार्‍यांपासून दूर राहण्याचे आवाहन

मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यूराज्यात पावसाचा धुमाकूळ ; समुद्रकिनार्‍यांपासून दूर राहण्याचे आवाहन

मुंबई : राज्यात पावसाने हाहाकार उडवला असतांना दुसरीकडे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोब [...]
राज्यात 9 जुलै रोजी शाळाबंद आंदोलनप्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक

राज्यात 9 जुलै रोजी शाळाबंद आंदोलनप्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक

मुंबई : महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाची घोषणा केली [...]
1 237 238 239 240 241 3,938 2390 / 39375 POSTS