Category: विदर्भ

किनवटचा पाणीपुरवठा की कंत्राटदाराचा ’निधी’ पुरवठा?अकोल्याच्या ’ए.पी. अँड जे.पी. असोसिएट्स’चा मनमानी कारभार!
किनवट : शहराच्या तहानलेल्या जनतेसाठी मंजूर झालेली 19 कोटी 4 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना सध्या भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकली आहे. या योजनेचा कंत् [...]

बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांचा पोस्टर हटवल्याने महाराष्ट्रात राजकारण तापले!
https://www.youtube.com/watch?v=kLpRRGKJAPs
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (धीरेंद्र कृष्ण शास्त्री) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केल [...]
नांदेड वाघाळा महानगरपालिकेला कचरा व सांडपाणी प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाचे कडक निर्देश
नांदेड : नांदेड वाघाळा शहरातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील प्रकरणात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (छॠढ), पश्चिम विभाग खंडपीठ, पुणे यांनी मह [...]

नागपूरात IIIT परीक्षेच्या तणावातून कोल्हापूरच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; नसा कापल्या, तोंडात कापड कोंबले अन् ९ व्या मजल्यावरून उडी घेतली!
नागपूर : नागपूरच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी'मध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका २० वर्षीय विद्यार्थ्याने परीक्षेच् [...]

नंदुरबारमध्ये बर्ड फ्लूचा मोठा प्रादुर्भाव; पोल्ट्री व्यवसाय संकटात!, प्रशासन हायअलर्टवर!
https://www.youtube.com/watch?v=XmDf4YLClg8
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा (H5N1) मोठा प्रादुर्भाव झाल्याने खळबळ उडाली आह [...]
वसमत पं. स.चे माजी सभापती प्रकाश ढोणे यांचा नांदेडजवळ अपघाती मृत्यू
नांदेड : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आसना पुला वरून खाली उतरत असताना दुचाकी स्लिप होऊन पडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन एकाचा उपचारादरम्यान मृत्य [...]
अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांची अवैध व्यवसायांवर धडक कारवाई मोहीम
शिवणी : किनवट तालुक्यातील शिवणी व शिवणी तांडा येथे रविवार, 3 मे रोजी पहाटे नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरे [...]
एलसीबीच्या नावाखाली आर्थिक लुटीचा खेळ? व्यापारी वर्गात भीतीचे सावट तीव्र
नांदेड : नांदेड शहरात कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) काही अधिकार्यांकडूनच दाबदडपशाही करून आर्थिक वस [...]
उमरी महसूल विभागाची धडक कारवाई; गोदावरीतून 50 लाखांच्या 5 फायबर बोटी नष्ट
उमरी : तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपशावर महसूल व पोलीस विभागाने संयुक्तपणे मोठी कारवाई करत 5 फायबर बोटी नष्ट [...]
नांदेड शहरातील कौठा भागातील आगीत टेन्टचे गोदाम भस्मसात; लाखोंचे नुकसान; अग्निशमन दल व पोलिस मदतीला
नांदेड : शहरातील महेश नगर कौठा भागातील मंडप साहित्याच्या गोदामाला शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे साहित्य खाक झाले आहे. त्यामुळे दुक [...]
