Category: शहरं

1 61 62 63 64 65 2,859 630 / 28585 POSTS
शहाम्मद शेख यांचे निधन

शहाम्मद शेख यांचे निधन

देवळाली प्रवरा : येथील मुस्लिम समाजाचे जेष्ठ सदस्य शेख शहाम्मद दगडूभाई (वय ७६वर्षे ) यांचे हृदय विकाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, [...]
उद्या कोळवाडे येथे आदिवासी मेळावा

उद्या कोळवाडे येथे आदिवासी मेळावा

संगमनेर : गोरगरीब व आदिवासी बांधवांच्या विकासाकरता सातत्याने काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 1 जुलै) कोळव [...]
‘सुधारित ताजनापूर टप्पा-१’च्या पूर्णत्वासाठी बैठकपाण्यासाठीची लढाई तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

‘सुधारित ताजनापूर टप्पा-१’च्या पूर्णत्वासाठी बैठकपाण्यासाठीची लढाई तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

शेवगाव : "ताजनापूर योजनेचा प्रश्न आता निर्णायक वळणावर आला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या पळकुटेपणाने लाभार्थी गावातील शेतकऱ्यांचा संयमच पाहिला [...]
बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे नियोजन गरजेचे : कुलगुरू खर्चे

बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे नियोजन गरजेचे : कुलगुरू खर्चे

देवळाली प्रवरा : बदलते हवामान आणि अनिश्चित पाऊसमान लक्षात घेऊन शाश्वत, हवामानाधारित आणि खात्रीशीर पीकपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. विद्य [...]
शेतकरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय बैठक उत्साहात

शेतकरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय बैठक उत्साहात

अकोले : शेतीमालाला हमीभाव, शेती कर्ज, पीकविमा, जमिनीचे हक्क, शेतकरी आत्महत्या, महिला शेतकऱ्यांचे प्रश्न, भारत-अमेरिका व्यापार कराराचे शेतीवरील पर [...]
माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे शिंदेसनेतराहुरीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का

माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे शिंदेसनेतराहुरीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का

देवळाली प्रवरा : शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये राहुरी तालुक्यातूनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक् [...]
विना नंबर प्लेट वाहनांवर श्रीगोंदा पोलिसांचा बडगा१३ दिवसांत ६४० वाहनांवर कारवाई, आठ लाखांचा दंड

विना नंबर प्लेट वाहनांवर श्रीगोंदा पोलिसांचा बडगा१३ दिवसांत ६४० वाहनांवर कारवाई, आठ लाखांचा दंड

श्रीगोंदा : चोरीच्या वाहनांचा वापर रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने श्रीगोंदा पोलिसांनी राबविलेल्या विशेष [...]
‘शिंदे’ महाविद्यालयात संत कबीर जयंती उत्साहात  

‘शिंदे’ महाविद्यालयात संत कबीर जयंती उत्साहात  

श्रीगोंदा  :  रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात आद्य क्रांतिकारी कवी व संतश्रेष्ठ कबीरदास यांची जयंती उत्साहपूर्ण वाताव [...]
वटपौर्णिमेनिमित्त गोळेगावात १११ वटवृक्षांचे वृक्षारोपणगटविकास अधिकारी सोनल शहा, महंत बाबागिरी महाराजांच्या हस्ते प्रारंभ  

वटपौर्णिमेनिमित्त गोळेगावात १११ वटवृक्षांचे वृक्षारोपणगटविकास अधिकारी सोनल शहा, महंत बाबागिरी महाराजांच्या हस्ते प्रारंभ  

शेवगाव : वटपौर्णिमेचे औचित्य साधून ‘झाड’ फाउंडेशनच्या वतीने गोळेगाव येथील धनगरवस्तीवरील हनुमान मंदिर परिसरात १११ वटवृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण [...]
यश फाउंडेशनचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

यश फाउंडेशनचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

शेवगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यश फाउंडेशन, जोहरापूर यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानाला ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्ष [...]
1 61 62 63 64 65 2,859 630 / 28585 POSTS