Category: मुंबई - ठाणे
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून तरुणाची आत्महत्या; चिठ्ठीत सरकारला आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी
परभणी : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करणारी चिठ्ठी लिहून जिंतूर तालुक्यातील भोसी येथील ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या [...]
पुणे-सातारा महामार्गावरील अपघातात चार तरुणांचा मृत्यू; कारचा चक्काचूर, दोघे गंभीर जखमी
शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळील हॉटेल शिवालयसमोर मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य [...]

पुण्यात २५ लाखांहून अधिक मतदार वगळण्याची शक्यता; मृत, दुबार, स्थलांतरित आणि अनुपस्थित मतदारांचा समावेश
पुणे : पुणे जिल्ह्यात मतदारयादीच्या विशेष सखोल पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, या प्रक्रियेदरम्यान वितरीत करण्यात आलेल्या २५ लाखांहून [...]

मुंबईकरांना रक्षाबंधनासाठी सुट्टी जाहीर; दहीहंडीची सुट्टी मात्र रद्द; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : राज्य सरकारने मुंबईकरांसाठी असलेली दहीहंडीची सुट्टी रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी आता रक्षाबंधनासाठी सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी क [...]

राज्यातील विद्यापीठांना आता एकसमान शैक्षणिक वेळापत्रक; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये शैक्षणिक व्यवस्थेत एकसमानता आणण्याचा न [...]
सांगवी प्रभाग ३ मध्ये नांदेड महापालिकेच्या सीबीएसई शाळेच्या उभारणीसाठी मान्यता; नगरसेविका मिनल पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
नांदेड : नांदेड शहरातील सांगवी प्रभाग क्रमांक ३ मध्ये महापालिकेच्या वतीने चालविली जाणारी सीबीएसई शाळा सुरू करण्याची आग्रही करणाऱ्या नगरसेविका मिन [...]
आमदारांची फूट म्हणजे पक्षात फूट नव्हे; शिवसेना पक्षचिन्ह वादात सिब्बलांचा आयोगावर हल्लाबोल
नवी दिल्ली/मुंबई : शिवसेना पक्षाचे नाव आणि "धनुष्यबाण" चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या [...]
वंदे मातरम् प्रथम !
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत गाण्यात हेतुपुरस्सर व्यत्यय आणणे किंवा त्याला प्रत [...]
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक!
रांची : झारखंडची राजधानी रांची सध्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने ढवळून निघाली आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून हजार [...]
मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ३ डबे राखीव करा; तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : मुंबईच्या लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी तीन डबे राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी थेट रेल्वेम [...]
