Homeताज्या बातम्या

ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गुन्हा दाखल

कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालची नवी विधानसभा : श्रीमंती आणि गुन्हेगारीची ही !
ममतांची कसोटी, तृणमूलमध्ये फूट !
तृणमूल काँग्रेसमध्ये फूट; 20 खासदार देणार एनडीएला पाठिंबा
ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील मतदार यादी हटविल्याच्या विरोधात आंदोलन सुरू  केले

कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार वकील रिंकी चट्टोपाध्याय सिंग यांनी सिलीगुडी सायबर क्राईम पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, एका वकिलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

COMMENTS