Homeदेश

खेळातील वादातून कबड्डीपटूवर झाडल्या गोळ्या; हनुमानगड येथील धक्कादायक घटना

हनुमानगड : राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात कबड्डी खेळाडूंमधील वादातून गोळीबार होऊन एका १७ वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आताप

मांजरमच्या रस्त्यांची चाळण; सांडपाणी, खड्ड्यांनी नागरिक हैराण
किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण
चोरीची अल्युमिनियम तार घेऊन जाणारा आयशर टेम्पो पकडला; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्तस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीवर झाडल्या गोळ्या; एक ठार, एक जखमी, नांदेडच्या  शहीदपुरा भागातील घटना

हनुमानगड : राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात कबड्डी खेळाडूंमधील वादातून गोळीबार होऊन एका १७ वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. कबड्डीच्या खेळादरम्यान खेळाडूंमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान या गोळीबारात झाले. न्यायालयाने अटक केलेल्या सर्व आरोपींना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी विशाल धनक आणि त्याचे काही साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

COMMENTS