Author: Raghunath

1 86 87 88 89 90 1,156 880 / 11560 POSTS
मनोज जरांगेे यांचा 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा58 लाख पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी

मनोज जरांगेे यांचा 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा58 लाख पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी

https://youtu.be/kJajvvbZSzc मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जालना ज [...]
तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; शाळांतील जंक फूडवर बंदी, सकस आहार अनिवार्य!

तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; शाळांतील जंक फूडवर बंदी, सकस आहार अनिवार्य!

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील शाळांम [...]
लोकसभेत पेपरफुटीविरोधी कठोर कायदा मंजूर

लोकसभेत पेपरफुटीविरोधी कठोर कायदा मंजूर

देशभरात गाजलेल्या पेपरफुटीच्या घटनांनंतर केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. लोकसभेत 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, [...]
संसदेत राहुल गांधींचा अमित शाहांवर गंभीर आरोप

संसदेत राहुल गांधींचा अमित शाहांवर गंभीर आरोप

लोकसभेत आज मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पेलेट गनचा वापर कर [...]
ST प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

ST प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटी प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या NCMC स्मार्ट कार्डच्या अंमलबजावणी [...]
कर्नाटकात आढळले 7000 विद्यार्थी एचआयव्ही बाधितसरकारकडून महाविद्यालयांत नियमित तपासणी व जनजागृती

कर्नाटकात आढळले 7000 विद्यार्थी एचआयव्ही बाधितसरकारकडून महाविद्यालयांत नियमित तपासणी व जनजागृती

कर्नाटकात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही संसर्गाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील सुमारे ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना एच [...]
ई-ऑटोरिक्षा परवान्यांची प्रक्रिया तातडीने सुरू करा :  मुथा

ई-ऑटोरिक्षा परवान्यांची प्रक्रिया तातडीने सुरू करा :  मुथा

 श्रीरामपूर : राज्य शासनाने डिझेल व पेट्रोलवर चालणाऱ्या नवीन ऑटोरिक्षांना परवाने देणे बंद करून यापुढे तीन चाकी, चार आसनी ई-ऑटोरिक्षांचा वापर अनिव [...]
 गोदड महाराज मंदिर व यात्रा व्यवस्थापनाचे अधिकार ट्रस्टकडेच

 गोदड महाराज मंदिर व यात्रा व्यवस्थापनाचे अधिकार ट्रस्टकडेच

 कर्जत : मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने रिट याचिका क्रमांक ८२५५/२०२५ मध्ये १७ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार श्री गोदड महाराज ट [...]
कर्जमुक्ती योजनेचे आधार प्रमाणीकरण रखडलेसेतू केंद्रांची प्रणाली सुरू करण्याची ग्राहक पंचायतचे मागणी

कर्जमुक्ती योजनेचे आधार प्रमाणीकरण रखडलेसेतू केंद्रांची प्रणाली सुरू करण्याची ग्राहक पंचायतचे मागणी

    अकोले : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अकोले  [...]
पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करा : सोनवणे 

पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करा : सोनवणे 

कोपरगाव : सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून खरीप हंगामातील बाजरी, तूर, मका, सोयाबी [...]
1 86 87 88 89 90 1,156 880 / 11560 POSTS