Author: Raghunath

1 232 233 234 235 236 1,190 2340 / 11900 POSTS
न्यायालयातील रिक्त पदे लवकरच भरणारमुख्यमंत्री फडणवीस यांची विधिमंडळात माहिती138 जलदगती न्यायालयांचे नियोजन; आतापर्यंत 58 न्यायालये कार्यरत

न्यायालयातील रिक्त पदे लवकरच भरणारमुख्यमंत्री फडणवीस यांची विधिमंडळात माहिती138 जलदगती न्यायालयांचे नियोजन; आतापर्यंत 58 न्यायालये कार्यरत

मुंबई : राज्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची वाढती संख्या, न्यायाधीशांची रिक्त पदे आणि त्यामुळे नागरिकांना न्याय मिळण्यास होणारा विलंब या [...]
जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्याप्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करा : मुख्यमंत्री फडणवीस

जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्याप्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करा : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली आहे. या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मच [...]
अहमदाबाद साखळी स्फोटातील 38 दोषींची फाशी कायम

अहमदाबाद साखळी स्फोटातील 38 दोषींची फाशी कायम

अहमदाबाद : 2008 मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत विशेष न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. न [...]
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच : महसूल मंत्री बावनकुळे

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच : महसूल मंत्री बावनकुळे

मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून, राज्यभर टप्प्याटप्प्याने ईट [...]
सांगली जिल्हा बँकेतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा

सांगली जिल्हा बँकेतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा

सांगली : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत राज्य शासनाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लिपिक पदांच्या भरतीला स्थगिती दिल [...]
बाईक-टॅक्सी परवान्यासाठी ’डोमिसाईल’ अनिवार्य

बाईक-टॅक्सी परवान्यासाठी ’डोमिसाईल’ अनिवार्य

मुंबई : राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल (अधिवास प्रमाणपत्र) अनिवार्य असणार आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत व [...]
मुंबई विमानतळावर साडेदहा कोटींचे कोकेन जप्तपरदेशी महिला प्रवासी अटकेत

मुंबई विमानतळावर साडेदहा कोटींचे कोकेन जप्तपरदेशी महिला प्रवासी अटकेत

मुंबई : अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने मोठी कारवाई करत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष् [...]
खा. शरद पवार गटाच्या भाजपसोबत चर्चा ?जयंत पाटील-विनोद तावडे भेटीमुळे तर्कांना उधाण

खा. शरद पवार गटाच्या भाजपसोबत चर्चा ?जयंत पाटील-विनोद तावडे भेटीमुळे तर्कांना उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ न [...]
सा.बां.तील भ्रष्टाचाराचा रिमोट कंट्रोल श्रीमती मनीषाताई म्हैसकर यांच्याकडेच !कुंभ मेळ्यातील निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा घोळ घालत, भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना अभय

सा.बां.तील भ्रष्टाचाराचा रिमोट कंट्रोल श्रीमती मनीषाताई म्हैसकर यांच्याकडेच !कुंभ मेळ्यातील निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा घोळ घालत, भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना अभय

मुंबई/विशेष प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकार्‍यांना पाठीशी घालत, आपण केलेल्या भ्रष्टाचारावर आणि घोडचुकांवर पांघरून घालण्यासा [...]
तळोजामध्ये कारने दिली 10 जणांना धडकदोघांचा मृत्यू; 8 जण जखमी, चालक घटनास्थळावरून पसार

तळोजामध्ये कारने दिली 10 जणांना धडकदोघांचा मृत्यू; 8 जण जखमी, चालक घटनास्थळावरून पसार

नवी मुंबई : तळोजा परिसरात झालेल्या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली. तळोजा येथील दहाव्या विभागात भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने रस [...]
1 232 233 234 235 236 1,190 2340 / 11900 POSTS