Author: Raghunath
आळंदी पालखी सोहळ्यावर निर्बंधइंद्रायणी नदीच्या पुरामुळे मर्यादित वारकर्यांनाच प्रवेश
पुणे : इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यंदा अत्यंत साध्या पद्धतीने आणि मर्यादित उपस [...]
आरटीओतील गैरव्यवहारप्रकरणी एसआयटी चौकशीआ. वडेट्टीवार यांच्या गंभीर आरोपानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : राज्याच्या प्रादेशिक परिवहन अर्थात आरटीओ विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि प्रामाणिक अधिकार्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्य [...]

मुख्यालयी वास्तव्याचे प्रमाणपत्र पुरेसे की प्रत्यक्ष पडताळणी आवश्यकमुख्य कार्यकारी अधिकार्यांनीही लक्ष घालण्याची नागरिकांची मागणीग्रामसेवकांनी गावात राहून नागरिकांची कामे वेळेत करावीत = बिडीओ पी. एन. वानखडे
नायगाव : नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याच्या तक्रारींना दैनिक लोकमंथनने वृत्तमालिकेद्वारे व [...]
बँक हमीपत्रांवर आता स्वतंत्र प्रवर्गानुसार मुद्रांक शुल्कनूतनीकरणाच्या दुहेरी शुल्कातून व्यापार-उद्योगांना कायमची मुक्ती
मुंबई : राज्यातील वाणिज्यिक व्यवहार, शासकीय करार आणि पायाभूत प्रकल्पांमधील बँक हमीपत्रांच्या मुद्रांक शुल्काबाबतचे जुने जाचक नियम बदलण्यात आले आह [...]
नागरिकांचे जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?उघड्या मॅनहोलप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले
मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह अनेक शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाण [...]
सत्ता समीकरणाचा नवा अंक ?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाट [...]
शिक्षक की सर्वकामे करणारा सरकारी कर्मचारी ?
महाराष्ट्रातील शिक्षक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. ९ जुलै रोजी आझाद मैदानावर होणारे आंदोलन हे केवळ वेतन, भत्ते किंवा [...]

सा. बां. तील भ्रष्टाचारला तत्कालीन अति. सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर यांचे अभय?
https://youtu.be/i0JHdgTsJwI
सार्वजनिक बांधकाम विभागातील (सा. बां.) कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तत्कालीन अतिरिक्त सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर य [...]

राजस्थानमधील श्री गंगानगर येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३२ जणांकडून सामूहिक बलात्कार; बेकायदेशीर हॉटेल्सवर प्रशासनाचा बुलडोझर, १२ हून अधिक आरोपींना अटक.
https://youtu.be/e2t1Dqczzw8
राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मु [...]

श्रीक्षेत्र पैठणच्या पालखी सोबतच्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही – राहुल शेळके
https://youtu.be/trg2fZQNXUc
श्रीक्षेत्र पैठणचे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होऊन नगर जिल्ह्यातून जात असल [...]
