Author: Raghunath
प्रशासकीय ढिसाळपणावर आमदारांचा थेट प्रहारजनतेची गैरसोय आता खपवून घेतली जाणार नाही!
लोकशाहीत प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी असते, पण जेव्हा हेच प्रशासन सुस्तावते, तेव्हा सर्वसामान्यांचे जीणे असह्य होते. किनवट-माहूर विधानसभा मतदारसं [...]

उत्पान्नातील वाढीच्या अटींचर ग्रामपंचायतींना मिळणार प्रोत्साहनपर निधी16 व्या वित्त आयोगाचे निकष जाहीर
अहिल्यानगर / प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाची मुदत संपुष्टात आली असून 16 व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी अटी व शर्ती जाहीर करण्या [...]
‘यूट्यूब रिपोर्टर’ म्हणजे पत्रकार नव्हेमाध्यम स्वातंत्र्याच्या गैरवापराबाबत उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
नागपूर / प्रतिनिधी : मोबाईल आणि मायक्रोफोन हातात घेऊन स्वतःला ‘रिपोर्टर’ म्हणवून घेणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य [...]

हल्ले सुरु राहिल्यास अरब देशांवर पिण्याच्या पाण्याचे संकट
कुवेतने इराणवर त्यांच्या डिसॅलिनेशन (समुद्राच्या खार्या पाण्याचे गोड पाण्यात रूपांतर करणार्या) प्रकल्पाला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. जर आखा [...]
गोव्याच्या माजी महसूल मंत्री आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन
गोवा राज्याच्या ताळगाव मतदार संघाच्या भाजप आमदार तथा माजी महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे रविवार, दि. 19 कर्करोगाच्या आजाराने खासगी रुग्णालय [...]
जपान ओपन जिंकणारी पी. व्ही. सिंधू पहिली भारतीयदोन सेटमध्येच प्रतिस्पर्धी खेळाडूचा करेक्ट कार्यक्रम
मुंबई / प्रतिनिधी : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा [...]

सोनम वांगचुक यांच्या पत्नीची मागणी हायकोर्टाने फेटाळली
नवी दिल्ली / प्रतिनिधी : गेल्या 3 आठवड्यांपासून उपोषण करत असलेल्या वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले [...]
राज्यातील वाघांची संख्या सहाशेपार?
नागपूऱ / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे संकेत 2026 च्या अखिल भारतीय व्याघ्रगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांतून मिळाल [...]
डॉ. कुमार सप्तर्षी : एका अस्वस्थ विवेकाचा अस्त
डॉ. कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक सतत जागा असलेला विवेकाचा आवाज कायमच [...]
फुटीचे राजकारण की नेतृत्वाचे अपयश?
शिवसेनेतील फुटीचे राजकारण आता केवळ विधानसभेपुरते मर्यादित राहिलेले नाही. लोकसभेतील सहा खासदारांच्या गटाला शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्यास लोकसभा [...]
