Homeताज्या बातम्या

नाशिककरांनो सावधान! स्वाइन फ्लूचा धोका वाढला; ४३ रुग्ण पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

https://www.youtube.com/watch?v=s_M58C8dj30 नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला असून, आतापर्यंत ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी तिघांचा उप

यु-डायस क्रमांकाविना इंग्रजी शाळांचा सुळसुळाट; शिक्षण विभागाच्या ‘मूकसंमती’मुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ?
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला नायगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा; तहसील कार्यालयासमोर निदर्शने
ऑगस्टमध्ये ऊन-पावसाचा लपंडाव दुबार पेरणीमुळे शेतकर्‍यांच्या खिशाला फटका; तळी-नाले अजूनही कोरडे, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला असून, आतापर्यंत ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल ६८ हजारांहून अधिक नागरिकांचं स्क्रीनिंग करण्यात आलं.जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. सध्या १२ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून, २८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.आरोग्य विभागाच्या माहितीनुसार परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ताप, सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

COMMENTS