Homeताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पुण्यात साहाय्यता कक्ष; डॉ. नीलम गोऱ्हे यांची घोषणा

पुणे : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुण्यात लवकरच एक साहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. शिवसेना नेत्या आणि

‘सिंदुर’मोहिमेचा अध्याय अद्याप संपलेला नाही; गरज भासल्यास पुढील टप्प्यासाठी तिन्ही सेना सज्ज – जनरल उपेंद्र द्विवेदी
पुण्यात तरुणावर गोळीबार; एक गंभीर जखमी
मोफत गणवेश योजनेत महत्त्वपूर्ण बदल; १०० टक्के पॉलिस्टर कापडावर बंदी
Pune Student Support Center For Exams; Neelam Gorhe Announcement

पुणे : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुण्यात लवकरच एक साहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही घोषणा केली.

महेश बडे यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने डॉ. गोऱ्हे यांची त्यांच्या ‘सिल्व्हर रॉक्स’ निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी या विषयावर सविस्तर चर्चा झाली. या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा वेळेत घेण्याची, आयोग आणि विद्यार्थ्यांमध्ये नियमित संवाद साधण्याची आणि त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन न्याय देण्याची मागणी केली.

COMMENTS