Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जमिनीसाठी सावत्र भावाकडून भावाचीच हत्या

लातूर ः न्यायालयीन प्रक्रियेनंतर वादग्रस्त 8 एकर जमीन ताब्यात घेतल्याचा राग मनात, धरुन सावत्र भावाचा तलवारीने वार करुन भर चौकात शिरच्छेद केला. औस

मित्रात मतभेद झाल्याने पोलिस कर्मचार्‍याचा खून
वाईन शॉप व्यवस्थापकाचा धारदार शस्त्राने खून
राजस्थानमधील जोधपूर मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या

लातूर ः न्यायालयीन प्रक्रियेनंतर वादग्रस्त 8 एकर जमीन ताब्यात घेतल्याचा राग मनात, धरुन सावत्र भावाचा तलवारीने वार करुन भर चौकात शिरच्छेद केला. औसा तालुक्यातील टाका येथील ग्रामपंचायतीसमोर घडली. या प्रकरणी सावत्र बहिणीसह चौघांविरोधात भादा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. औसा तालुक्यातील टाका येथील दगडू शिंदे यांना दोन पत्नी होत्या. पहिल्या पत्नीचा मुलगा भास्कर व दुसर्‍या पत्नीला संतोष, रमाकांत ही दोन मुले व विजया ही मुलगी आहे.

COMMENTS