Homeताज्या बातम्या

पुण्यात हवाई दलातील तोतया जवान पकडला

पुणे : पुण्यात हवाई दलाचा तोतया जवान पकडण्यात आला आहे. शुभम विलास अंबुरे (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून हवाई दलाचे

केस मागे घेण्याच्या वादातून लोखंडी विळ्याने हल्ला
कुंटूर हद्दीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 11 जण ताब्यात, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिबंधित औषधांच्या गोळ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा घाव; बोलेरोसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त
महिलांना आकर्षित करण्यासाठी Indian Air Force चा अधिकारी असल्याचा सांगायचा, पुण्यात  तोतया जवानाला अटक - Pune Man Posing As Air Force Personnel to Dupe Women  Arrested | Webdunia Marathi


पुणे : पुण्यात हवाई दलाचा तोतया जवान पकडण्यात आला आहे. शुभम विलास अंबुरे (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून हवाई दलाचे बनावट ओळखपत्र आणि गणवेश जप्त करण्यात आला असून, लोहगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हवाई दलातील जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (वय 48) यांनी लोहगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंबुरे हा हवाई दलाच्या जवानासारखा गणवेश परिधान करून फिरत असल्याची माहिती हवाई दलाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

COMMENTS