Homeताज्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण प्रकरणात म्हात्रेंना जामीन

डोंबिवली : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे आ

‘यूट्यूब रिपोर्टर’ म्हणजे पत्रकार नव्हेमाध्यम स्वातंत्र्याच्या गैरवापराबाबत उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
गोळेगाव पुतळा प्रकरणातील 8 शिवप्रेमींना जामीन मंजूरअ‍ॅड. आर. एस. खुणे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाचा दिलासा
आनंदगाव बाल लैंगिक अत्याचार प्रकरण: माजलगाव न्यायालयाकडून आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर  जामीन मंजूर | Navarashtra


डोंबिवली : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या इतर चार साथीदारांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हात्रे यांच्यावर अटी आणि शर्ती लादल्या आहेत. जोपर्यंत पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जात नाही, तोपर्यंत रमेश म्हात्रे यांना महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर राहावे लागेल. ते राज्याबाहेर ज्या ठिकाणी वास्तव्य करतील, तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांना आठवड्यातून 3 वेळा हजेरी लावणे सक्तीचे करण्यात आले आहे.

COMMENTS