Homeताज्या बातम्या

अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रघुनाथ आरबने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

मा. श्री. रघुनाथ आरबने यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देत दीर्घायुष्याच्या सदिच्छा व्यक्त के

सय्यद अरफात शाहेद यांना प्रतिष्ठित ’शिक्षणमित्र आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर!शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा 20 जून रोजी भव्य सोहळ्यात होणार गौरव
माजी आ.तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित  
वसंत रांधवण यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर



मा. श्री. रघुनाथ आरबने यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देत दीर्घायुष्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी सरपंच अरुण काका रसाळ, युवा नेते गजानन चौधरी, पत्रकार मुकेश रसाळ, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक दादा रसाळ तसेच ग्रामपंचायत अधिकारी कडू जे. एम. यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी आरबने यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कुटुंबीय, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS