Homeताज्या बातम्या

ममता बॅनर्जी आणि युसूफ पठाण यांच्यात नेमकं काय घडलं? राजीनाम्यावर युसूफ पठाण व्यक्त। लोकमंथन News२४

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) बहरामपूरचे खासदार युसूफ पठाण यांच्यात कोणताही वाद झालेला नाही. ममता बॅनर्जी यांनी युसूफ पठाण यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा मागितल्याच्या सर्व बातम्या युसूफ पठाण यांनी पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत.

ममता बॅनर्जींचा भवानीपुरमधून उमेदवारी अर्ज दाखल; भाजपचेे सुवेंदू अधिकारी यांच्याविरुद्ध थेट सामना
ठाणे महापालिकेचे उपायुक्त निलंबित
मतदानाची वाढती टक्केवारी कोणाला तारणार?

COMMENTS