Homeताज्या बातम्या

अकोला शासकीय रुग्णालयात प्रशासनाचा बेजबाबदारपणा! स्ट्रेचर न मिळाल्याने आदिवासी महिलेवर पतीला पाठीवर वाहण्याची आली वेळ; व्हिडिओ व्हायरल!। लोकमंथन News२४

https://www.youtube.com/watch?v=39GMNyOdtv0 अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) एका आदिवासी महिलेला ब्रेन स्ट्रोक आलेल्या

राज्यात उष्णतेचा तडाखा ; विदर्भात तापमान 44 अंशांपार
प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांना मुदतवाढ
अकोल्याचा पारा ४७ अंशांच्या उंबरठ्यावर; विदर्भात उष्णतेचा हाहाकार, नागपूर-लातूरमध्ये दोघांचा बळी

अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) एका आदिवासी महिलेला ब्रेन स्ट्रोक आलेल्या आपल्या पतीला पाठीवर वाहून नेण्याची धक्कादायक वेळ आली。 रुग्णालयात व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर उपलब्ध न झाल्याने व सुरक्षा रक्षकांनी कोणतीही मदत न केल्याने, ही महिला लहान मुलाला हाताला धरून आणि पोटाला बॅग लावून वणवण भटकत होती。 या संतापजनक घटनेची चित्रफीत (Video) समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली आहे.

COMMENTS