माझा घातपात नसुन अपघात होता – आ.बच्चू कडू  

Homeताज्या बातम्या

 माझा घातपात नसुन अपघात होता – आ.बच्चू कडू  

अमरावती प्रतिनिधी - प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्यानंतर यावर विविध  प्रतिक्रिया आल्या होत्या. बच्चू कडू यांचा अपघात ना

खा.चिखलीकर यांच्या हस्ते ’हर घर जल’ योजनेचा बेंद्रीत शुभारंभ
चिमुरड्याला उकळत्या पाण्यात बुडवून मारले
१० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक | DAINIK LOKMNTHAN

अमरावती प्रतिनिधी – प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्यानंतर यावर विविध  प्रतिक्रिया आल्या होत्या. बच्चू कडू यांचा अपघात नाही तर घातपात आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी केल्या गेली. यावर बच्चू कडू यांनी अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया अमरावतीत दिली. माझ्या अपघातावर चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया आल्या. माझा अपघात झालेला आहे. घातपाताचा काही संबंध नाही. वाहन चालकाची चुकी नाही तर मीच गोंधळलेलो होतो.  कोणत्याही गोष्टीवर राजकारण करावं परंतु त्याची शहानिशा करून राजकारण करावं अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली

COMMENTS