Homeताज्या बातम्या

ठाण्यात मराठी महिला विक्रेतीला विरोध परप्रांतीयांना शिवसैनिकांनी भरबाजारात शिकवला धडा।लोकमंथन News२४

ठाण्यामध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांनी एका मराठी भाजी विक्रेता महिलेला मारहाण केल्याची व अरेरावी केल्याची घटना घडली होती। या घटनेचा जाब विचारण्यासाठी आणि महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत त्या परप्रांतीय फेरीवाल्यांना भरबाजारात चोप दिला.

नागपूरमध्ये मुरुम माफियांचा धुमाकूळ तहसीलदाराला ३ किलोमीटर फरफटत नेत दिला जीवे मारण्याचा प्रयत्न
गायकरवाडीत ६० वर्षीय व्यक्तीचा खून; अज्ञातांकडून डोक्यावर वार; कर्जत पोलिसांकडून तपास सुरू
कुंडलवाडी पोलिसांची तत्पर कारवाई; नियोजित बालविवाह रोखण्यात यश

COMMENTS