Homeमराठवाडाविदर्भ

ज्येष्ठ गीतकार जहीर आलम यांचे निधन

नागपूर : ज्येष्ठ गीतकार जहीर आलम यांचे नागपुरात निधन झाले. ते ’तुम तो ठहरे परदेसी’ या गाण्याचे गीतकार म्हणून प्रसिद्ध होते. रविवारी रात्री एका खा

चिखलीकरांची तलवार म्यान, अशोकनीतीमुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे!गरजणारे बरसले नाहीत, लपून छपून वार करणार्‍यांचे शहरातून पलायन, राजुरकरांच्या वाटेवर काटे पेरणारे तोंडावर आपटले
महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरणजम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट
‘मुळे’ शाळेच्या ईश्वरीची इस्रो सहलीसाठी निवड


नागपूर : ज्येष्ठ गीतकार जहीर आलम यांचे नागपुरात निधन झाले. ते ’तुम तो ठहरे परदेसी’ या गाण्याचे गीतकार म्हणून प्रसिद्ध होते. रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत आणि साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. जहीर आलम यांनी 90 च्या दशकात ’तुम तो ठहरे परदेसी’ हे अजरामर गीत लिहिले. अल्ताफ राजा यांनी गायलेल्या या गाण्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली. या गाण्याने सर्वाधिक विक्री होणार्‍या कॅसेट्सचा जागतिक विक्रम (गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड) प्रस्थापित केला होता.

COMMENTS