Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात शहर पोलिस दलात अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोन पोलिस निलंबित

पुणे : पुणे शहर पोलिस दलात अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्

ऑपरेशन क्रॅकडाउनची धडक कारवाई : इस्लापूर परिसरात अवैध दारूवर मोठा प्रहार
शेवगाव पोलिसांचा मोठा दणका! सालवडगाव शिवारात अवैध ‘मावा’ कारखान्यावर छापा; ३१ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना ठोकल्या बेड्या!
उमरी महसूल विभागाची धडक कारवाई; गोदावरीतून 50 लाखांच्या 5 फायबर बोटी नष्ट
अवैध धंद्याला पाठबळ देणारा काळेपडळ पोलिस ठाण्यातील पीएसआय निलंबित, पोलीस  आयुक्तांनी दिला दणका - Pune Prime News

पुणे : पुणे शहर पोलिस दलात अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड आणि हवालदार अमोल प्रकाश पवार अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी या निलंबनाचे आदेश दिले आहेत. हे दोन्ही कर्मचारी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकात (डीबी) कार्यरत होते. मार्च 2026 मध्ये एका अवैध धंदेवाल्याकडून पैसे घेतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

COMMENTS