Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सदावर्ते प्रकरणी मनसे आक्रमक

मुंबई : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील रिक्षा चालकांना मराठी सक्ती केली असून, त्याची एक मे रोजी पासून अंमलबजावणी सुरू केली आहे. मनसे

मुस्लिम संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाक्षणिक आंदोलन; अत्तार वेलफेअर ट्रस्टचा पाठिंबा
मुस्लिम शिक्षण आरक्षण संरक्षण आंदोलनासाठी धर्मगुरूंचे समर्थन-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार
जनगणना 2027 चा पहिला टप्पा; महाराष्ट्र दिनी 1 मे पासून सुरुवात; राज्यात घरसूची व घरगणना मोहीम
MNS Leader Avinash Jadhav Issues Bold Warning To Advocate Gunaratna  Sadavarte Amid Mira-Bhayandar Clash Fallout

मुंबई : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील रिक्षा चालकांना मराठी सक्ती केली असून, त्याची एक मे रोजी पासून अंमलबजावणी सुरू केली आहे. मनसेचे राज ठाकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. याप्रकरणात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी यावरून राज ठाकरेंसह मंत्री सरनाईक यांच्यावर टीका केली. ठाकरेंवरील टीकामुळे मनसे सैनिक संतप्त झाले असून, अ‍ॅड. सदावर्ते यांना घरात घुसून, बिना कपड्याचा फिरवण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे.

COMMENTS